राजकीय

आमदार अमित गोरखे यांच्याकडून स्टार 24 न्यूजचे कौतुक,युवा पत्रकार दत्तात्रय मजमुले यांनी साकारला जीवनपट 

केज/प्रतिनिधी

विधानपरिषद आमदार अमित गोरखे यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा जीवनपट स्टार 24 न्यूजचे युवापत्रकार व संपादक दत्तात्रय मुजमुले यांनी शब्दबद्ध केला आहे.बीड जिल्हा दौऱ्यादरम्यान आमदार गोरखे यांची भेट घेऊन स्टार 24 न्यूजची डिजिटल आवृत्ती त्यांना भेट देण्यात आली.

या प्रसंगी आमदार अमित गोरखे यांनी स्टार 24 न्यूजच्या कार्याचे विशेष कौतुक करत पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.युवा पत्रकार दत्तात्रय मुजमुले यांच्या लेखणी तून साकारलेला हा जीवनपट आमदारांच्या कार्याचा महत्त्वपूर्ण दस्तऐवज ठरेल,अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.यावेळी भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!