अंबाजोगाई/प्रतिनिधी
सूर महाराष्ट्र पर्व ६ ही मराठी गाण्यांची स्पर्धा नाशिक येथे झाली.ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती.या मध्ये महाराष्ट्र राज्य आणि इतर राज्या तील ३०० गायक स्पर्धकांनी भाग घेतला होता.यामध्ये अंबाजोगाई येथील पत्रकार अभय जोशी यांना विशेष सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले
गुरुपौर्णिमा निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे श्रध्दा स्थान तालमार्तंड प्रकाशजी बोरगावकर गुरुजी यांचे गुरुपूजन सोहळा अंबाजोगाई येथे मुकुंदराज सभागृहात संपन्न झाला यावेळी उपजिल्हाधिकारी श्री. दिपक वजाळे, नंदकिशोर मुंदडा, तालमार्तंड प्रकाशजी बोरगावकर आणि मान्यवरांच्या हस्ते अभय जोशी यांना विशेष सत्कार करून सन्मानित करण्यात आले.त्यासाठी त्यांना कौतुक करून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
Post Views: 73
Back to top button
error: Content is protected !!