
केज/प्रतिनिधी
केज तालुका शिवसेना संपर्क कार्यालयाचा शुभारंभ व विविध गावात शिवसेना शाखा स्थापना कार्यक्रम संपर्कप्रमुख मनोजजी शिंदे, मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन साहेब, उपनेत्या सौ.संगीताताई ठोंबरे,जिल्हा प्रमुख सचिन मुळुक यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.
यावेळी त्यांच्या समवेत उपस्थित जिल्हा संघटक योगेश नवले,तालुका प्रमुख पृथ्वीराज पाटील, विधानसभा प्रमुख दादासाहेब ससाणे,युवा सेना तालुकाप्रमुख दत्तकुमार काकडे, चंद्रशेखर बाप्पा मुकदम ज्येष्ठ नेते,अभिमान बापू पटाईत ज्येष्ठनेते,मालोजी नाना गलांडे,आदित्य रांजणकर शेतकरी सेना जिल्हा कार्याध्यक्ष बीड, सौ.जयाताई राऊत तालुका प्रमुख महिला आघाडी,सौ.वैशालीताई सांगळे शहरप्रमुख महिला आघाडी, आम्रपाली गजेशिव, विकास काशीद शिवसेना तालुका सचिव,महेंद्र चाटे उप तालुकाप्रमुख,योगेश देशमुख उपतालुकाप्रमुख कैलास उगलमुगले उप तालुका प्रमुख,दादा पटाईत तालुकाप्रमुख, सुग्रीव बसवर उपतालुका प्रमुख,ज्ञानेश्वर भांगे युवा सेना उप तालुकाप्रमुख, शिवाजी गायकवाड युवासेना उप तालुका प्रमुख,किशोर थोरात माजी सरपंच कुंबेफळ, अशोक सक्राते,सुनील पटाईत,शुभम आप्पा गंभीरे,श्रीराम कदम, शिवशंकर पाटील साबला,जफरभाई हरणमारे,अमोल वळसे पाटील,ज्येष्ठ नेते प्रकाश गुंड,संजय गायके, दत्तात्रय सूर्यवंशी,विश्वास जाधव,राजेभाऊ जाधव, पृथ्वीराज इंगळे,दिलदार सिंग गोके,जालिंदर सिंग गोके, किसन दादा कदम, अशोकराव साखरे,अंगद वाघमारे,सुशील भाऊ रोकडे,प्रशांत कदम, सतीश कदम,बालाजी जाधव, दिनकर नेहरकर, अॕड.प्रदीप इतापे,अॕड. दिनकर सपाटे,मुन्ना धनवडे,प्रकाश खरात, कृष्णा कोल्हे,गव्हाणे तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी व शिव सैनिक यावेळी उपस्थित होते. आगामी निवडणूक शिवसेना ताकतीने लढणार असल्याचे यावेळी संपर्क प्रमुख मनोज जी शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले.



