शैक्षणिक

शालांत प्रमाणपत्र परिक्षा इयत्ता 10वी व 12 वी परिक्षेत साने गुरुजी निवासी विद्यालय केजचे घवघवीत यश

केज /प्रतिनिधी

नुकत्याच जाहीर झालेल्या शालांत प्रमाणपत्र परिक्षा बोर्डाच्या इयत्ता 10वी व 12 वी परिक्षेत  साने गुरुजी निवासी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय केज या ऊसतोड शाळेने घवघवीत यशाचा शिखर गाठले आहे. या शाळेचा इयत्ता 12 वी विज्ञान शाखेचा निकाल 98.29% एवढा निकाल लागला आहे तसेच या शाळेचे गुणवंत विद्यार्थी पुढील प्रमाणे

1) प्रथम कु.चोले पंकजा महादेव 81.83%

2) द्वितीय कु.चव्हाण अंजली आश्रुबा 80.50%

3) तृतीय कु.आघाव ऋतुजा तात्याराव 80.17%

  कला शाखेचा निकाल 75%

1) प्रथम चि.खाडे आकाश दत्तात्रय 72.33%

2) द्वितीय कु.मस्के पुजा प्रताप 69.33%

3) तृतीय कु.चौरे मुक्ता नारायण 69%

 10 वी चा 86.61%

1) प्रथम-चि.मैंद ज्ञानेश्वर प्रभाकर 88.40%

2) द्वितीय कु.कराड कोमल शेषराव 86.00%

3) तृतीय कु.मुंडे पुजा विक्रम 85.20%

वरिल गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष अँड उद्धवराव कराड साहेब उपाध्यक्ष राजेश कापसे सर संकुलाच्या लाडक्या प्राचार्या डॉ कविता गित्ते/कराड मॅडम व शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात आला असून प्रतिभावंत विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!