राजकीय
दादासाहेब ससाणे यांनी कार्य अहवाल पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांना केला सादर

केज/प्रतिनिधी
शिवसेना पक्षप्रमुख श्री.एकनाथरावजी शिंदे उप मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा मुख्यनेते शिवसेना यांना विधानसभा प्रमुख केज दादासाहेब ससाणे यांनी आजपर्यंत शिवसेना पक्षात केलेल्या पक्ष कार्याचा कार्य अहवाल सादर केला.यावेळी शिवसेना बीड जिल्हा संपर्कप्रमुख मनोज शिंदे, मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन भैय्या मुळक, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप, शिवसेना जिल्हाप्रमुख स्वप्नील भैया गलधर,डॉ. सौ.प्रतिभाताई अशोक थोरात,शिवसेना महिला बीड जिल्हा संपर्कप्रमुख संगीताताई चव्हाण,युवा सेना तालुका प्रमुख दत्तकुमार काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.



