साबला येथे शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय साबला यांच्या वतीने प्रथम नागरिक सरपंच जनाबाई नरहरी काकडे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ माॕं साहेब, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत घेऊन शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी समाजसेवक नरहरी शहाजी काकडे,युवासेना (शिंदे गट) तालुकाप्रमुख दत्तकुमार काकडे, जालिंदर मुळे,गणेश कटारे,विशाल काकडे, गुलाब मुळे,माऊली नाईकनवरे,श्रीमंत नाईकनवरे,राजेभाऊ काकडे,महादेव काकडे, सुरेश शिंदे, बाबासाहेब शिंदे,बाळासाहेब काकडे, धनंजय नाईकनवरे, विष्णू काकडे,रुस्तुम मस्के,अशोक पांचाळ, दशरथ कटारे, आत्माराम काकडे,अंगद काकडे, धनंजय नाईकनवरे, साहेबराव काकडे,गोरख कटारे,सुरेश नाईकनवरे, विठ्ठल काकडे,अशोक काकडे,सतिश नाईकनवरे,विजय नाईकनवरे, आप्पा काकडे,आश्रुबा नाईकनवरे फोटो ग्राफर राहुल मुळे, नितिन काकडे इत्यादी शिवप्रेमी,शिवभक्त यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.



