शैक्षणिक
धनेगाव येथे कु.श्रावणी गुजर हिचा ऋषिकेश आडसकर यांच्या हस्ते सत्कार संपन्न

केज/प्रतिनिधी
दि.16 आॕगष्ट 2025 रोजी धनेगाव येथील मा.सरपंच श्री.सुहास गुजर यांची कन्या कु. श्रावणी सुहास गुजर ही विध्यार्थीनीची नांदेड शासकीय महाविद्यालय येथे B.D.S या शिक्षणा साठी पात्र झाल्यामुळे कु.श्रावणी हिस शाबासकीची थाप देत पुष्प देऊन अभिनंदन करताना,अंबेजोगाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री.ऋषिकेश भैय्या आडसकर तसेच मा. सरपंच सतिष गुजर, चेअरमन विकास पाटील,कृषी बाजार समितीचे संचालक पशुपती पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामकिसन बाबा खोडसे,शिवदास थळकरी,रघुनंदन मोरे, बाळासाहेब नांदे, धनेश्वर गुजर,शंकर इंगळे,शाम खोडसे, गजानन गोरे,विशाल खोडसे,अमरदीप शिंदे आदी मान्यवर तसेच ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



