शैक्षणिक
अंबाजोगाई येथे पर्यावरण पुरक गणेश मुर्ती निर्मिती कार्यशाळा संपन्न

अंबाजोगाई/प्रतिनिधी
योगेश्वरी शिक्षण संस्था अंतर्गत निसर्ग संवर्धन मंडळाच्यावतीने श्रीमती गोदावरीबाई कुंकूलोळ योगेश्वरी कन्या विद्यालयात पर्यावरण पुरक गणेश मुर्ती निर्मिती कार्यशाळा संपन्न झाली.
https://youtube.com/watch?v=Xxr9OVFHqPs&feature=shared
यावेळी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बर्दापूरकर यांनी भेट दिली.कलाशिक्षक बनसोडे यांनी निसर्गाचा ऱ्हास कसा होतचालला आहे आणि तो आपण कसा टाळला पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती सांगितली या कार्यशाळेस विद्यार्थिनी, शालेय पदाधिकारी, शिक्षिका आदी कर्मचारी उपस्थित होते.



