सौ.प्रीती मस्के आशा स्वयंसेविका यांचा समाज कार्यास प्रोत्साहन देत केला वाढदिवस साजरा

अंबाजोगाई/प्रतिनिधी
आशा स्वयंसेविका सौ. प्रीती प्रशांत मस्के राहणार धावडी प्राथमिक आरोग्य केंद्र भावठाणा अंतर्गत गावामध्ये गाव पातळीवर आरोग्य सेवेची धुरा सांभाळणाऱ्या आरोग्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली गावा मध्ये आरोग्यसेवा योजनेची माहिती देणाऱ्या आरोग्य विभागाकडून येणाऱ्या प्रत्येक योजना गावात राबविणाऱ्या स्वतःहून पुढाकार घेऊन महिलांमध्ये सशक्तीकरण महिला व किशोरवयीन मुला मुलींना आरोग्य विषयी योग्य ते मार्गदर्शन करणाऱ्या तसेच गावातील वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांना गाव पातळी वर आरोग्यसेवा पोहोचविण्याचे काम करणाऱ्या जननी सुरक्षा योजना अंतर्गत सेवा देणे (एच बी एन सी ) (एच बी वाय सी) आयुष्यमान कार्ड,आभा कार्ड योजना गावामध्ये राबवणे असे अनेक कार्य राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत विवीध कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आशा स्वयंसेविका सौ.प्रिती मस्के यांना सर्व स्तरातून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी विविध स्तरातील महिला यांच्याकडुन अभिष्टचिंतन करुन त्यांच्या समाज कार्यासाठी प्रोत्साहन देत आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.



