शैक्षणिकसांस्कृतीक

स्व प्रा . लक्षणराव डोईफोडे सर यांच्या जयंती निमित्त शालेय साहित्य व अल्प उपहार वाटप.

केज /प्रतिनिधी

कासारी गावचे भूषण स्व प्रा . लक्षणराव डोईफोडे सर यांच्या ६४ व्या जयंती निमित्त सरपंच अमोल लक्ष्मणराव डोईफोडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व अल्प उपहार वाटप करण्यात आला.

प्रथम स्मृती स्थळावर पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. स्व.प्रा. लक्ष्मणराव डोईफोडे सर यांच्या जयंतीनिमित्त कासारी येथे क्रांतीवीर आत्माराम बापू पाटील माध्यमिक विद्यालय कासारी , जिल्हा परिषद शाळा कासारी , जिल्हा परिषद डोईफोडे वस्ती येथे शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सेवा सहकारी सोसायटी सदस्य तसेच शिक्षक वृंद व गावातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!