शैक्षणिक

अक्षय जाधव यांचे नीट पीजी परिक्षेमध्ये घवघवीत यश

केज/प्रतिनिधी

केज येथील भूमिपुत्र अक्षय अविनाश जाधव यांनी नीट पीजी करिता ऑल इंडिया रँक 1569 क्रमांक मिळवला आहे. संभाजीनगर घाटी इथे शिक्षण घेताना ही रँक मिळवली आहे.

पुढील वैद्यकीय शिक्षणा साठी ही गुणवत्ता महत्त्वाची ठरणार आहे. त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल खा. रजनीताई अशोकराव पाटील,माजी मंत्री अशोकराव पाटील माऊली विद्यापीठाचे सचिव आदित्य दादा पाटील , प्रशासकीय अधिकारी प्रताप मोरे यांनी अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!