राजकीय

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या बीड तालुकाप्रमुख पदी अँड.राजेंद्र अण्णा राऊत यांची निवड 

बीड/प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट)च्या बीड तालुकाप्रमुख प्रमुखपदी ॲड.राजेंद्र अण्णा राऊत यांची निवड करण्यात आली राजकीय सामाजिक क्षेत्रात चांगली कामगिरी तसेच सर्व परिचित माजी जि.प. सदस्य राहिलेले अँड.राजेंद्र अण्णा राऊत यांची निवड करण्यात आली आहे.ही निवड त्यांचे काम पाहता पक्षाच्या करिता तळमळ,धडपड पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून एकनिष्ठता तसेच आचरण व विचाराद्वारे समाजात पक्षाच्या पद प्रतिष्ठेची जपवणूक व जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम अग्रेसर असतात. याचीच एक दखल घेत ही निवड प्रदेशाध्यक्ष खा.सुनीलजी तटकरे यांच्या आदेशाने माजी कृषिमंत्रीआ.धनंजयजी मुंडे,बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण,युवा नेते योगेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत माजी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देत अँड. राजेंद्र अण्णा राऊत यांची निवड बीड तालुका प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.या निवडीमुळे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे सर्व जनतेतून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!