शैक्षणिकसामाजिक

कुंबेफळ ग्राम पंचायत कार्यालयात शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा 

केज/प्रतिनिधी

दि.६जुन २०२६ शनिवार रोजी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुजन केले तसेच ध्वजारोहण करण्यात आले व शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

राष्ट्रगीत व राज्यगीत घेण्यात आले.या कार्यक्रमास सरपंच श्री.अविनाश दिनकर पांचाळ,उप सरपंच सौ.श्रध्दा विष्णु आबा थोरात,ग्राम पंचायत सदस्य,गावकरी, ग्रामविकास अधिकारी श्रीमती रेवती भोसले मॅडम,वशिष्ठ भाऊ थोरात, विष्णु आबा थोरात,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ शालु विजय थोरात,कृषी सहायक, आरोग्य विभागाचे सर्व सिस्टर ताई,आशा ताई, अंगणवाडी ताई, मदतनीस,तलाठी मॅडम, ग्रामपंचायतचे डाटा ऑपरेटर श्री.संदीप थोरात,मनोज थोरात, सर्व कर्मचारी,जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ केंद्र केज मुलांची ता.केज जि.बीड या शाळेचे अपग्रेड मुख्याध्यापक श्री. राजाभाऊ दत्तात्रय कदम, शिक्षक, शिक्षिका वृंद,विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!