सामाजिक
केज तालुक्यातील देवगाव परिसरात वादळीवाऱ्यासह पाऊस आंब्याचे अतोनात नुकसान


केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले परिसरातील आंबा पिकाचे नुकसान झाल्याने शेतकर्यांचे फारचं नुकसान झाले या बाबत सविस्तर माहिती अशी की केज तालुक्यातील देवगाव परिसरात वादळीवाऱ्यासह पाऊस झाला , त्यामुळे जोमदार आलेल्या आंब्याचे वादळी वाऱ्याने आंबे पडल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले हातातोंडाशी आलेला घास वादळी वाऱ्यामुळे मातीमोल झाल्याने शेतकरी आणखी संकटात सापडला.



