सामाजिक
चंदनसावरगाव येथील जेष्ठ महिला सीताबाई भंडारे यांचे वृद्धापकाळाने दुखःद निधन

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील चंदनसावरगाव येथील जेष्ठ महिला सीताबाई नामदेव भंडारे वय ९० वर्षे यांचे वृद्धापकाळाने बुधवार रोजी निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर बुधवार रोजी शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात मुले सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.चार मुले, चार मुली असा मोठा परिवार आहे.प्रेमळ स्वभावाच्या बाई म्हणून त्या सर्वपरिचित होत्या. रामकीसन,राधाकिसन, श्रीकिसन, दत्तात्रय यांच्या त्या आई होत.त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच परिसरात शोककळा पसरली आहे.



