सामाजिक

बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निम्मित केज येथे संपर्क कार्यालयात अभिवादन सोहळा संपन्न.

केज/प्रतिनिधी

शिवसेनाप्रमुख हिंदहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांची दि.२३जानेवारी २०२६ रोजी जन्मशताब्दी जयंती सोहळा केज तालुका शिवसेनाच्या वतीने संपर्क कार्यालात आयोजित करण्यात आला.यामधे बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या प्रतिमे ला पुष्पहार अर्पण करून पुष्प वाहून गगनभेदी घोषणेने अभिवादन करण्यात आले.

यावेळी जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे,तालुका प्रमुख अशोक जाधव,शहरप्रमुख तात्या रोडे,जिल्हा सह संघटक दिलीप जाधव, तालुका सचिव सखाराम वायबसे,युवासेना तालुका प्रमुख किशोर घुले,उप तालुकाप्रमुख तानाजी धस,सुभाष ठोंबरे नव निर्वाचित उप तालुका प्रमुख उद्धव उगलमुगले, आप्पा कांबळे,मारोती गव्हाणे,पप्पू कोल्हे, अमोल चौधरी,आत्तम घाडगे,दिलीप वाघमारे, अंगद देशमुख,सुधीर जाधव,हरीश गित्ते यांच्या सह पदाधिकारी व शिव सैनिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!