
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील माळेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची विद्यार्थीनी संबोधी किशोर भालेराव ही जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा देऊन प्रवेशास पात्र ठरली आहे या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.या यशाबद्दल अक्षर परिवाराचे विष्णू यादव, महादेव ढाकणे, विक्रम डोईफोडे,गीता अंडील, युवराज हिरवे,डॉ.हनुमंत सौदागर,बिभीषणमोहिते,सतीश देशमुख, विनायक आवाड, अण्णा कदम,तुषार पाटील,दया खोपे,जयदीप देशमुख, प्रकाश कांबळे,प्रशांत कांबळे,एच.के.कांबळे, बाळासाहेब बचूटे, महादेव कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.



