सामाजिक

हरित बीड अभियान अंतर्गत बोरगाव येथे वृक्षारोपण  

केज/प्रतिनिधी

हरित बीड जिल्हा अभियान अंतर्गत व जिल्हाधिकारी श्री. विवेक जाॅन्सन यांच्या संकल्पनेतून वीस लाख वृक्षारोपण महा वृक्षारोपण कार्यक्रम मोहिम राबविण्यात आली. त्या अंतर्गत सर्व ग्रामपंचायत मध्ये शाळा महाविद्यालय तालुका स्तर गाव पातळीवर असे मिळून वीस लाख झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले हे उद्दिष्ट ठेवून येणाऱ्या काळात एक कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.

https://youtu.be/FOS6efrz-LU?feature=shared

आज बोरगाव ग्रामपंचायत अंतर्गत गावात अकराशे रोपे लावून वृक्षारोपण करण्यात आले यावेळी उपस्थित सरपंच गव्हाणे,ग्रामपंचायत अधिकारी कोकाटे, ग्रामपंचायत महसूल अधिकारी मॅडम संपर्क अधिकारी विश्वास राऊत तसेच माध्यमिक शाळेचे शिक्षक,विद्यार्थी पालक,गावकरी वृक्षारोपण कार्यक्रमांत मोठ्या संख्येनेउपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!