सामाजिक
नांदगाव येथील जेष्ठ नागरिक गणपतराव राऊत यांचे दुखःद निधन

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील आनंदगाव येथील जेष्ठ नागरिक माजी सरपंच इंजि गणपतराव भाऊ रंगनाथ राऊत वय ८१ वर्ष यांचे पुणे येथे दि.१८ आॕक्टोबर शनिवार रोजी उपचारा दरम्यान दुखःद निधन झाले.तत्कालीन सरपंच असताना आनंदगाव ला एक गाव एक पाणवठा पुरस्कार प्राप्त झाला होता.
भाऊ कंत्राटदार म्हणूनही ते सर्व परिचित होते.रविवारी दि. १९ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता पाथरा येथील शेतात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आले.त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले नानासाहेब, बाळासाहेब ,दिलीप व एक मुलगी,सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.



