सामाजिक

चिंचोली माळी येथील भुमीपुत्र संकेत गलांडे चा भारतीय सैन्यदलात निवड झाल्याबद्दल सत्कार संपन्न 

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील चिंचोलीमाळी येथील भुमीपुत्र संकेत विनायक गलांडे यांची भारतीय सैन्य दलात निवड झाल्याबद्दल रविवार दि. ८ मार्च रोजी रात्री भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सचिव व जेष्ठ नेते सुनिल आबा गलांडे पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी उपसरपंच धिरज वनवे,बाळासाहेब गलांडे पाटील,माजी उपसरपंच पवन पवार, ग्रामपंचायत सदस्य सुरज गायकवाड,दगडु दळवे,सेवानिवृत्त मुख्याध्यापक दिलीप गायकवाड,राजाभाऊ नखाते,अमर नखाते, विजय घुमरे,तेजस गायकवाड,विराटदेशमुख,गफुर शेख,अभिजीत नखाते,शंकर काळे,ओम गलांडे,कृष्णा यादव, रंजीत नखाते,अशोक गलांडे,विशाल गवळी, अशोक बजगुडे, रविकुमार गायकवाड, वैभव बोर्डे,संदीप शितोळे,राहुल नखाते, इंद्रजीत गलांडे,सोनू गलांडे,दिगंबर मगर यांच्यासह ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!