सामाजिक
आनंदगाव येथील ज्येष्ठ नागरिक भक्तराज कदम यांचे दुखःद निधन

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील आनंदगाव येथील जेष्ठ नागरिक, सेवानिवृत्त कृषी सहाय्यक भक्तराज मोहन कदम वय ७० वर्ष यांचे सोमवार रोजी दि.१९ जानेवारी २०२६ सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्यावर कदमवस्ती येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांना दोन मुले, मुलगी,सून नातवंडे असा परिवार आहे.ते उद्योजक रवी कदम यांचे वडील होत.त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.



