क्रिडा

समर्थ राहुल शेटे याने स्केटिंग मध्ये विभागीय स्तरीय शालेय स्पर्धेमध्ये प्रथम

केज/प्रतिनिधी

वीर हनुमान शिक्षणसंस्था संचलित पुरुषोत्तम दादा सोनवणे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सारणी तालुका केज जिल्हा बीड चा विद्यार्थी समर्थ राहुल शेटे याने स्केटिंग या खेळ प्रकारा मध्ये विभागीय स्तरीय शालेय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला व त्याची राज्य स्तरावर निवड झाली असुन संस्थेचे सचिव श्री.राहुल पुरुषोत्तम सोनवणे, संस्थेचे संचालक श्री.रवी सोनवणे, संतोष सोनवणे व क्रीडाशिक्षक मार्गदर्शक प्रा. दत्तात्रय जाधव, मुख्याध्यापक श्री.लोमटे पी.एच व शिक्षक वृंद व इतर कर्मचाऱ्यांनी या यशाबद्दल समर्थ शेटेचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!