सामाजिक
जवळबन येथील ज्येष्ठ नागरिक अंकुश घाडगे यांचे दुखःद निधन

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील जवळबन येथील ज्येष्ठ नागरिकअंकुश दादाराव घाडगे वय ६९ वर्ष यांचे शुक्रवार रोजी उपचारा दरम्यान निधन दुःखद झाले.त्यांच्यापार्थिवावर सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा सून, नातवंडे,मुलगी,जावई असा मोठा परिवार आहे.शांत स्वभावाचे असणारे अण्णा या नावाने सर्व परिचित होते.ते पत्रकार प्राचार्य डॉ.हनुमंत सौदागर यांचे मामा होत.त्यांच्या निधनाचे वृत्तसमजताच परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



