सामाजिक
समाजसेवक नरहरी काकडे यांच्या वाढदिवसा निमित्त कानेश्वर विद्यालयात शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप

केज/प्रतिनिधी
साबला येथील रहिवासी व कानेश्वर विद्यालय कानडीमाळी या विद्यालयात सहशिक्षक, समाजसेवक नरहरी काकडे यांच्या वाढदिवसा निमित्त कानेश्वरविद्यालय, कानडीमाळी याविद्यालया तील सर्व विद्यार्थांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करुन वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक संतोष गरडे,सहशिक्षक अनंत गवळी,सचिन खाडे,अरुण गिते,लिपीक सिध्दार्थ राऊत,आत्माराम राऊत, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पांचाळ,गणेश कटारे,राहुल मुळे,लखन राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.



