प्रशासकीय

केज शहरातील सत्यशोधक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सभागृहाचे काम प्रगती पथावर,नागरिकांनी व्यक्त केले समाधान .

केज/प्रतिनिधी

नगर पंचायत केजच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ऊथ्थान योजनेअंतर्गत क्रांतीनगर,कानडी रोड, केज येथे सभागृहाच्या स्लॅबचे काम सुरु असुन सदर सभागृह मंजुरी करीता जनविकास परिवर्तन प्रतिष्ठानचे प्रमुख डॉ.हारुणभाई ईनामदार, नगराध्यक्षा डॉ.सिताताई बनसोड, नगरसेवक अझहरभाई ईनामदार,नगरपंचायत केजचे सर्व पदाधिकारी यांचं झोपडपट्टी हक्क संघर्ष समिती ,केजच्या वतीने बाबुराव गालफाडे सर, इरफान पठाण, अनिल लोखंडे, सय्यद आखिल,योगेश गायकवाड, पत्रकार पांडुरंग कसबे, प्रेम गायकवाड, संतोष लांडगे, महादेव लांडगे, समाधान हजारे,लखन मस्के,गंपू मस्के या सर्वांनी समाधान व्यक्त करीत आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!