सामाजिक

ह.भ.प. नाना महाराज कदम यांच्या घरी खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांची सदिच्छा भेट

बीड जिल्ह्याचे लोकप्रिय दबंग खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांनी निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळी माझे मार्गदर्शक गुरुवर्य महंत लक्ष्मण महाराज मेंगडे बाबा व खासदार साहेब यांचा सन्मान सत्कार करतांना सरपंच सुंदरराव लांडगे उपसरपंच सचिन भैय्या शिंदे श्री सुंदर बापू शिंदे श्री चंद्रकांत शिंदे साहेब ग्रामपंचायत सदस्य शिवाजी दादा शिंदे उद्योजक गणेश वाघमारे सफेपुर चे माजी सरपंच श्रीराम आप्पा घोडके श्री जगन्नाथराव घोडके पत्रकार सुरेश महाराज जाधव काळे मामा केज माजी सभापती ज्ञानेश्वर तात्या चौरे सावंतवाडी चे सरपंच श्री गणेशराव सावंत इत्यादी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!