सामाजिक
साबला येथे कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती साजरी

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील साबला येथे कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी उपस्थित चेअरमन उत्तम काकडे,लक्ष्मण महाराज काकडे,माजी उपसरपंच अभिमान नाईकनवरे, दत्तकुमार काकडे,नरहरी काकडे,आत्मारामकाकडे,गुलाब मुळे,संतोष नाईकनवरे,सुरेश शिंदे, राजेभाऊ काकडे,महादेव काकडे, आदर्श शिक्षक सोनाजी काकडे,भागवत काकडे,शिवाजी काकडे, ज्ञानेश्वर काकडे,रामदास मुळे,पिंटु नाईकनवरे, विकास नाईकनवरे,बंडु नाईकनवरे,अंकुश काकडे ,महादेव नाईकनवरे, पांडुरंग काकडे,रंगनाथ नाईकनवरे साबला नगरीतील ईत्यादी नागरिकांच्या उपस्थितीत कर्मयोगी,राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.



