सामाजिक

सय्यद शरिफभाई यांच्या वतीने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत ड्रेस वाटप

केज/प्रतिनिधी

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दु शाळा, अजिजपुरा मोहल्ला केज येथील उर्दू शाळेत शिकणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्री.सय्यद शरिफभाई यांच्या वतीने रमजान महिन्यातील पवित्र रमजान ईद साजरी करण्यात यावी या उद्देशाने येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कपडे वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत सय्यद शरिफभाई,सेवा निवृत्त मुख्याध्यापक अमजद सर,जेष्ठ पत्रकार मजहर भाई शेख,संपादक खतीब मुब्बशिरोद्दीन, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष खुरेशी ताहेरभाई,जेष्ठ नागरिक सय्यद अहेमदभाई, जेष्ठ शिक्षक खतीब मियांभाई सर,तसेच शाळेतील शिक्षक खतीब अफजलोद्दीन सर, फारोखी कामथाने सर, मोहम्मद इलियास सर, अन्सार शहा सर,श्रीमती दाईमी मॅडम आदि उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!