सामाजिक

जय भीम महोत्सवा निमित्त दीपक भाऊ कांबळे युवा मंचच्या वतीने रक्तदान शिबिर व रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम सपन्न

केज/प्रतिनिधी

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त रिपाइंचे केज तालुका अध्यक्ष दीपक भाऊ कांबळे यांच्या कार्यकर्त्यांनी दीपक भाऊ कांबळे युवा मंच च्या कार्यकर्त्यांनी दि.१० एप्रिल रोजी उपजिल्हा रुग्णालय येथे रक्तदान शिबिर व रूग्णांना फळवाटपाचा कार्यक्रम

आयोजित केलाहोता.या रक्तदान शिबिराचेअध्यक्ष उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय केंद्रे,रिपाइंचे तालुकाध्यक्ष दीपक भाऊ कांबळे,स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. केशव इंगोले,युवा नेते लखन हजारे,मा. नगरसेवक कपिल मस्के, बबलू साखरे,अशोक गायकवाड,शेखर शिरसाट,प्रवीण मस्के, सुदेश दादा सिरसट, प्रकाश दादा मस्के, दादासाहेब ससाणे, रक्तपेढीचे प्रमुख श्रीकृष्ण नागरगोजे,रमेशनिशिगंध, दिलीप बनसोडे,हरेंद्र तुपारे,रोहीत कांबळे, रंजीत कांबळे,सुरज काळे,राहुल काळे,प्रदिप शिनगारे,शोयब शेख, निसार सय्यद,विनोद गायकवाड,मिटू सरवदे, बाळासाहेब कांबळे, सुशिल कांबळे,किशोर कांबळे,सुमित कांबळे, जयपाल रोकडे,संभाजी हजारे,अनंत काळे,वैभव जाधव,अभिषेक जाधव, शंकर निर्मळ,अबु बकर शेख,संगम कांबळे,शाम गुळवे,भीमा शिनगारे, जमीर शेख यांच्यासह रक्तदाते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!