सामाजिक
केज शहरातील नागरिक वत्सला खांडेकर यांचे दुखःद निधन

केज/प्रतिनिधी
केज शहरातील जेष्ठ महिला वत्सला इंदाकर राव खांडेकर वय ६० वर्ष यांचे गुरुवारी सायंकाळी अल्पशा आजाराने दुखःद निधन झाले आहे.त्यांच्या पार्थिवावर शुक्रवार रोजी सकाळी सोनिजवळा रोड येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पती, दोन मुले मुली जावाई, सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्या सेवानिवृत्त कर्मचारी इंदाकरराव खांडेकर यांच्या पत्नी होत व वैभव खांडेकर यांच्या आई होत.



