राजकीयसामाजिक

शिवसेना उबाठा पक्षाचे राज्यव्यापी आंदोलन केज येथे संपन्न 

केज/प्रतिनिधी

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव‌ बाळासाहेब ठाकरे व शिवसेना नेते अंबादास दानवे,उपनेत्या सुषमाताई अंधारे,संपर्कप्रमुख परशुराम जाधव,सह संपर्क प्रमुख बाळासाहेब अंबुरे, जिल्हाप्रमुख रत्नाकर आप्पा शिंदे यांच्या आदेशावरून तहसील कार्यालय केज येथे तालुका प्रमुख अशोक जाधव यांच्या नेतृत्वाखाली केज तालुक्यातील शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमुक्ती,शेतकऱ्यांना प्रती हेक्टर 50000 हजार रूपये अनुदान द्यावे पिकविम्याचे बोगस निकष बंद करणे,पडझड झालेली घरे व मृत पावलेल्या पशुधनासाठी भरघोस मदत मिळावी यासह विविध माग्यासाठी घरणे आंदोलन,निदर्शने करण्यात आले.या वेळी उपस्थित शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!