सोनिजवळा येथे इफ्तार पार्टी संपन्न,रमेशराव आडसकर यांची प्रमुख उपस्थिती


केज/प्रतिनिधी
सोनिजवळा ता.केज येथे मुस्लीम समाज व समस्त गावकरी बांधव यांच्या वतीने आयोजित ईफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीत अंबेजोगाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते श्री.रमेशराव आडसकर, अंबेजोगाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा केज पंचायतसमिती चे मा.उपसभापती युवा नेते श्री.ऋषीकेश भैय्या आडसकर,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष श्री.अमर भैय्या पाटील,शहराध्यक्ष अजहरभाई इनामदार, युवा नेते रणजित दादा आडसकर गावचे सरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष गोविंद ससाणे, संतोष क्षिरसागर, डोईफोडे,बाबू गायकवाड,भागवत कोकाटे,बालासाहेब कोकाटे,बंडू कोकाटे, प्रताप वैरागे,महादू वसेकर,बाळासाहेब ससाणे,सोमनाथ ससाणे, अशोक दादा वैरागे, स्वामी विवेकानंद शाळेचे सचिव शंकरजी पाखरे, अविनाश ससाने,माजी मंडळाधिकारी भागवत पवार,मधुकर पटेकर, सोनिजवळा गावचे ग्राम रोजगार सेवक अरुण पटेकर,अरबाज पठाण, लाईक पठाण,विशाल सूर्यवंशी, व्हॉइसचे अरमन हुसेन पटेल,पांडुरंग ससाणे,कार्यक्रमाचे अयोजक अंबा साखर कारखान्याचे संचालक मिनाज पटेल व गावातील सर्व जाती धर्मातील ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



