सामाजिक

केज तालुका शिवसेनेच्या वतीने महिला आरक्षण विधेयकाला विरोध करणाऱ्या काॕंगेसच्या विरोधात घोषणाबाजी 

केज/प्रतिनिधी

केज तालुका शिवसेनेच्या वतीने महिला आरक्षण विधेयकाला विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने केज येथे माजी आमदार संगीताताई ठोंबरे, जिल्हाप्रमुख सचिन मुळूक,तालुकाप्रमुख पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करून निषेध आंदोलन करण्यात आले.

यावेळी उपस्थित महिला आघाडी शहर प्रमुख वैशालीताई सांगळे,शितलताई सोनवणे,मुक्ताताई गडमवार,ज्ञानेश्वरीताई सांगळे,ज्येष्ठ शिवसैनिक अशोक जोगदंड,डॉक्टर संतोष बुडुक,तालुका सचिव विकास काशीद, उपतालुकाप्रमुख महिंद्र चाटे,उपतालुकाप्रमुख सुग्रीव बसवर,शेतकरी सेना तालुकाप्रमुख आदित्य रांजणकर, विभाग प्रमुख बाबासाहेब डोईफोडे, उपतालुकाप्रमुख योगेश देशमुख,युवा सेना उप तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर भांगे,संजय गायके, शिवाजी मोहिते,मोहन ढाणे,पोपट लोंढे,संदीप नाईकवाडे,महेश कदम सह सर्व पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!