सामाजिक

दिल्ली येथील विश्व मानवाधिकार संरक्षण आयोगाच्या वतीने भाऊसाहेब घोडके यांना डॉक्टरेट पदवी प्रदान

बीड/प्रतिनिधी

सामाजिक कार्यकर्ते
भाऊसाहेब घोडके रा.दिंद्रुड ता.माजलगाव जि बीड महाराष्ट्र यांना दि.26 जुन 2025रोजी विश्व मानव अधिकार सुरक्षा आयोगाने डॉक्टरेट पदवी सन्मान अवार्ड जाहीर केला तो सन्मान प्रदान सोहळा दि.25 जुलै 2025 रोजी भाऊसाहेब लक्ष्मण घोडके यांना सामाजिक जन सेवा अन्याय अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी,अन्य समाजसेवा,गौ रक्षक, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ असे अनेक सामाजिक कार्य केल्या बद्दल त्यांची दखल घेत WORLD HUMAN RIGHTS PROTECTION COMMISSION
(विश्व मानवधिकार संरक्षण आयोग दिल्ली) ने दखल घेतली दिल्ली येथील नेताजी सुभाष पॅलेस येथे विश्व मानवधिकार संरक्षण आयोगाच्या वतीने भाऊसाहेब घोडके यांना विश्व मानवधिकार संरक्षण आयोगाने आजीवन सदस्य नामांकित केले त्या बरोबर डॉक्टरेट अवॉर्ड,व्हिजेटींग कार्ड, पुरस्कार पञ,लोगो,सह शोशल वर्क डॉ.पदवी प्रदान करताना डॉ.कविता बजाज सिईओ विश्व मानवधिकार संरक्षण आयोग,सुशिल कुमार प्रबंध निदेशक विश्व मानवधिकार संरक्षण आयोग,नेहा यादव शाखा प्रबंधक विश्व मानवधिकार संरक्षण आयोग,सुश्री ज्योती गौतम वरीष्ठ जनसंर्पक अधिकारी,श्री. भाऊसाहेब घोडके संघटना पदावरील काम चालु आहे.राष्ट्रीयप्रवक्ता गुरु रविदास विश्व महापीठ,प्रदेश अध्यक्ष भारतीय नरेंद्र मोदी संघ,प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय बेटी बचाओ बेटी पढ़ाओ,महाराष्ट्र प्रदेश मंत्री बृजवासी गौ रक्षक सेना,सदस्य योगी आखाडा दिल्ली,जिल्हाध्यक्ष बीड राष्ट्रीय चर्मकार संघ,प्रदेश युवाध्यक्ष भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश,प्रदेश अध्यक्ष भारत किसान मजदूर संघटन,अशा अनेक संघटनांच्या पदाच्या माध्यमातुन समाज सेवा करत आहेत.त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे.डॉ.भाऊसाहेब घोडके यांना डॉक्टरेट पदवी मिळाल्या बद्दल त्यांचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!